पाण्यात खतरनाक शार्क, तर वर कयाकिंग

24 Nov 2021 16:52:32
 
 

shark_1  H x W: 
 
हे छायाचित्र इस्रायलच्या हाडेरा पाॅवर प्लांटचे आहे. येथे दरवर्षी हिवाळा सुरू हाेताच एप्रिल पर्यंत फार माेठ्या संख्येने खतरनाक शार्क आणि इतर समुद्री जीव येतात. कारण हिवाळ्यात हाडेरा येथील गरम पाण्याकडे हे समुद्री जीव आकर्षित हाेतात. छायाचित्रात शार्कचा समूह पाण्यात पाेहताना दिसत आहेत, तर वर एक तरुण (कयाकिंग) नाव वल्हविताना दिसत आहे. हिवाळ्यात अनेक कुशल आणि प्रशिक्षित स्कुबा ड्राइवर येथे येत असतात व संपूर्ण सुरक्षेत पाण्यात जाऊन या समुद्री जीवांना पाहण्याची संधी मिळते व या जलचरांचे दैनंदिन जीवन कसे असते, हे जवळून पाहता येते. या इराे मेडाेफिच नावाच्या फाेटाेग्राफरने काढलेल्या फाेटाेला ‘ड्राेन फाेटाे अ‍ॅवाॅर्ड’ मिळाले आहे.
Powered By Sangraha 9.0