माॅरिशसमधील बेटावरील बबल लाॅजमध्ये करा मुक्काम

    24-Nov-2021
Total Views |
 
 

mauritius_1  H  
माॅरिशस या मिनी इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशातील एका खासगी बेटावर नुकतेच बबल लाॅज सुरू झाले आहे. घनदाट जंगलामध्ये आणि समुद्र किनाऱ्यालगत हा लाॅज सुरू झाला आहे. या इकाेफ्रेंडली बबल हाऊसमध्ये वाॅर्डराेब, मिनीबार फ्रीज, डबल बेड, लाऊंज यासारख्या सुविधा आहेत. या बबल हाऊसमध्ये एक रात्र मुक्कामकरायचा असेल, तर 33 हजार ते 36 हजार रुपये खर्च करण्याची तयारी ठेवा.