चार कानांची मांजर

    24-Nov-2021
Total Views |
 
 
 

cat_1  H x W: 0 
 
मानवासहित सर्व पशुपक्ष्यांना दाेनच कान असतात; पण तुर्कीमधील मिडास नावाच्या मांजरीला च्नक चार कान आहेत. त्यामुळे ही मांजर चर्चेचा विषय बनली आहे. ही मांजर रेसट नूरी अस्लान प्रजातीची आहे. या मिडास नावाच्या विचित्र मांजरीला पाहण्यासाठी स्थानिक व आसपासच्या गावातील लाेकांची माेठी गर्दी हाेत आहे. प्रत्येक जण या मांजरीचा फाेटाे काढू इच्छित आहे. ही मांजर अंकारा शहरात खूपच लाेकप्रिय झाली आहे.