कंबरदुखीची काही कारणे

    24-Nov-2021
Total Views |
 
 

backpain_1  H x 
 
खूप वेळ एकाच अवस्थेत बसून काम करण्याने आणि शारीरिक हालचाली कमी प्रमाणात करण्याने.जड वजन उचलणे किंवा कंबरेच्या पेशी मुरगळल्याने अथवा खेचल्या गेल्यामुळे.गर्भावस्थेत वजन वाढणं, व्यवस्थित बसू न शकणे, खूप वेळ उभं राहणं, याेग्य अवस्थेत न झाेपणं.मणक्याच्या हाडात बिघाड.हाडांची सघनता कमी हाेणे.