4016 मीटर उंचीवर बलून डान्स

    23-Nov-2021
Total Views |
 
 

epic_1  H x W:  
 
फ्रान्समधील डेअरडेव्हिल रेमी ऑवरार्ड याने समुद्रसपाटीपासून 4016 मीटर उंचीवर हाॅट एअर बलूनवर डान्स करण्याचा नवा जागतिक विक्रम केला आहे.अशा प्रकारचा जागतिक विक्रम करणारी डेअरडेव्हिल हा एकमेव आहे.