कन्या

    22-Nov-2021
Total Views |
 
 
 

horoscope_1  H  
 
या आठवड्यात नवीन कामांचे आयाेजन हाती घ्याल. अधुरी कामे पूर्ण करू शकाल. तब्बेत उत्तम राहील. धन आणि मान-सन्मान मिळेल. तुम्ही मनाेरंजनात आणि हिंडण्या-फिरण्यात वेळ घालवाल. तरीही संसारी बाबींमध्ये काहीसे उदासीन राहाल. सार्वजनिक जीवन आणि सामाजिक जीवनात यश मिळवाल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्याच्या प्रारंभी नाेकरदार आपला उत्तम परफाॅर्मन्स देऊ शकतील, पण तुम्हाला नाेकरीत अनिश्चिततेची व बदलीची भीती राहण्याची श्नयता आहे. शेअर बाजार व काेणत्याही सट्ट्याच्या व्यवहारात चुकीचा निर्णय घेऊ नये. उत्तरार्धात तुमचे काम काहीसे थंडावेल.
 
नातीगाेती : या आठवड्यात विवाहितांच्या मनात राेमान्साची भावना खूप चांगल्याप्रकारे राहील. तशी प्रेमसंबंधात जादा स्वामित्त्वाची भावना राखणे याेग्य राहणार नाही. तुम्ही रागावर नियंत्रण ठेवले तरर नात्यांचे सुख चांगल्याप्रकारे मिळू शकेल. प्रियपात्रासाठी एखादी गिफ्ट खरेदी करून खुश करू शकता.
 
आराेग्य : या आठवड्यात काेणत्याही माेठ्या आजाराची श्नयता नाही पण तब्बेतीत चढ-उताराचे चान्सेस जादा असतील. कारण माेसमी समस्या व दिनचर्ये ची वेगाने बदलती स्थिती तुम्ही अ‍ॅडजेस्ट करू शकणार नाही. सामान्य काळजी घेऊनही या स्थितीतून बाहेर पडू शकता. मधुमेहींनी जेवणावर अंकुश ठेवावा.
 
शुभदिन : 21, 24, 25
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात काेणाचेही शत्रुत्व ओढवून घेऊ नये कारण त्यापायी तुमचा खूप पैसा खर्च हाेऊ शकताे.
 
उपाय : या आठवड्यात श्रीगणेशाला दुर्वा व फुलेही सव्वाशे ग्रॅम वा सव्वा किलाे वाहावीत. ज्यामुळे सर्व संकटांचे निवारण हाेऊन इच्छित मनाेकामना पूर्ण हाेतील.