तूळ

22 Nov 2021 16:40:10
 
 
 

horoscope_1  H  
 
या आठवड्यात तुम्ही तुमच्या कल्पनाश्नतीचा आणि सृजनशीलतेचा उत्तमप्रकारे वापर करू शकाल. तुम्हाला बाैद्धिक प्रवृत्ती व चर्चेत भाग घेणे आवडेल. आनंदी व उत्साही वातावरणामुळे तुमचे मनही प्रसन्न राहील. कामात यश मिळेल.
ऑफिसात सहकारी सहायक हाेतील.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात कार्यक्षेत्रात नाेकरदारांचा परफाॅर्मन्स उठावदार राहील.जे नाेकरी करतात वा छाेटेमाेठे काम करून कमाई करतात त्यांना आपले काैशल्य सिद्ध करण्याची व पुढे जाण्याची संधी मिळेल. भागीत वा टीमवर्कमध्ये काम करण्यासाठी आठवड्याचा मधला काळ उत्तम असेल.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रेमसंबंधावर जास्त लक्ष द्यावे लागेल. विशेषत: पहिल्या दिवशी अडचणी संभवतात. जे पूर्वीपासून संबंधात आहेत त्यांना अनिश्चिततेची भीती वाटत राहील. कामकाजाच्या ठिकाणी विशिष्ट व्य्नतीशी जवळीक वाढू शकते. नात्यांत थाेडासा दुरावा राहील.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला तब्बेत उत्तम असल्याचे जाणवेल, पण दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी काही माेसमी समस्या तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न करतील. विशेषकरून अवाजवी खाण्याची वा फूड पाॅइझनिंगची समस्या उद्भवू शकते. पाणी जास्त प्यावे तसेच द्रवपदार्थ घ्यावेत. कामाचा ताण घेणे टाळावे.
 
शुभदिन : 21, 24, 25
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात अशक्तपणा जाणवू शकताे. यासाठी स्ट्रेस घेणे टाळावे.
 
उपाय : या आठवड्यात श्री वक्रतुण्डाय नम: या मंत्राचा 108 वेळा जप करावा. अशाप्रकारे श्रीगणेशपूजा केल्यास सर्व कामांमध्ये यश मिळेल
Powered By Sangraha 9.0