गराेदरपण आणि र्नतदाब यांचा संबंध

19 Nov 2021 17:35:57
 
 

pregnancy_1  H  
 
गराेदरपणात स्त्रीचे जादा वजन, अशांत काैटुंबिक वातावरण, मानसिक त्रास व झाेप व्यवस्थित न येणे या कारणांमुळे स्त्रीचे ब्लडप्रेशर वाढते. ब्लडप्रेशर जास्त असणे गराेदरपणात आई आणि बाळ दाेहाेंसाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे गर्भात बाळ अविकसित राहणे, बाळाचा गर्भात मृत्यू हाेणे व बाळाच्या जन्मावेळी जास्त रक्तस्राव हाेणे असे हाेण्याची श्नयता असते.अशा स्थितीत स्त्रीला जास्तीत जास्त आरामाची, स्वत:चे वजन संतुलित राखण्याची, मेंदू शांत राखण्याची तसेच जेवणात मीठ, ऑयली खाद्यपदार्थ, सुकामेवा कमीत कमी घेण्याची गरज असत
Powered By Sangraha 9.0