लाल भाेपळा उचलण्याची मजेदार स्पर्धा

    19-Nov-2021
Total Views |
 
 
 
 
compe_1  H x W:
इंग्लंडमधील क्राॅसी येथील टुलीज अ‍ॅग्रिकल्चर फार्ममध्ये नुकतीच माेठमाेठे लाल भाेपळे उचलण्याची स्पर्धा आयाेजित करण्यात आली हाेती. या कृषी फार्ममध्ये दरवर्षी ‘तुमचा लाल भाेपळा स्वतः उचला’ ‘स्पर्धा ’ आयाेजित करण्यात येते. तरुण लाल भाेपळे उचलत असल्याचे दृश्य मजेदार असते. क्राॅली या गावात दर वर्षी साडेचार लाख लाल भाेपळ्यांचे उत्पादन हाेते. येथे भाेपळे उचलण्याच्या स्पर्धेची परंपरा आहे. या स्पर्धेत हजाराे शेतकरी सहभागी हाेतात.