बर्फाचा नव्हे, मिठाचा डाेंगर

18 Nov 2021 16:56:07
 
 

alaska_1  H x W 
 
 
हा अलास्काचा बर्फाच्छादित डाेंगर नव्हे, तर गुजरातच्या कच्छ वाळवंटात धाेलावीरा मार्गावरील मिठाचा डाेंगर आहे.4 महिन्यांपूर्वी धाेलावीरा वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून जाहीर करण्यात आली.धाेलावीरा येथे जाण्यासाठी भुज-भाचाऊपासून रापर मार्गे जावे लागते. कारण धडली सांतलपूर मार्गावर सडक तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पर्यटकांना 100 किमी जास्त प्रवास करावा लागताे. ही सडक तयार झाल्यावर या वर्ल्ड हेरिटेज साईटवर जवळच्या मार्गाने जाता येईल. गुजरातमध्ये अंदाजे 4500 एकर परिसरात मीठ तयार हाेते. यापैकी 90 ट्नके मीठ फ्नत कच्छमध्ये तयार हाेते. याशिवाय राजस्थान, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्येही मीठ तयार हाेते.
Powered By Sangraha 9.0