वय 94 वर्षे : तरीही देशासाठी लढण्यास सदैव सज्ज महिला

    16-Nov-2021
Total Views |
 

women_1  H x W: 
 
 
दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या हिटलरच्या नाझी सैन्याला जबर ट्नकर देणाऱ्या पाेलंडच्या महिला सैनिकांचे वय आज 94 वर्षांचे आहे. या शूर महिलेचे नाव वंडा ट्रॅकजिक स्टावस्क आहे. आजही ती पाेलंडसाठी केव्हाही लढण्यास सज्ज आहे. युराेपियन युनियनचे समर्थन करण्यासाठी हजाराे लाेकांच्या रॅलीला श्रीमती स्टावस्क यांनी संबाेधित केले. त्यावेळी त्यांनी पाेलंडसाठी केव्हाही लढण्यास तयार असल्याचे सांगितले.