गेव्हियल मगर

    25-Jan-2021
Total Views |
 
bjk_1  H x W: 0
 
गेव्हियल किंवा धारियल ही मगरीचीच एक जात आहे. ही जात भारत व शेजारी देशांमध्ये आढळते.या मगरीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे ताेंड लांबलचक व निमुळते असते. या ताेंडात थाेड्या थाेड्या अंतरावर असलेल्या दातांची रांग असते. त्यांच्याद्वारे ही मगर मासे पकडते. मासे हे या मगरीचे प्रमुख अन्न आहे.सध्या भारतात ही जात लुप्त हाेण्याच्या मार्गावर आहे.