काेलकातामध्ये काेविड म्युझियम हाेणार

    23-Jan-2021
Total Views |
 
कफ._1  H x W: 0
 
काेलकाता, 22 जानेवारी (वि.प्र.)- काेलकातामध्ये काेविड म्युझियमची उभारणी करण्यात येणार आहे. गेले एक वर्षभर जगात हाहाःकार माजविणाऱ्या काेविड-19 ऊर्फ काेराेनावर मात करणाऱ्या व फ्रंटलाईन वर्कर्सचा सन्मान करून त्यांची माहिती तसेच काेराेनाची सविस्तर माहिती असेल, तसेच काेराेनावर मात करण्यासाठी काेणते प्रयत्न करण्यात आले, याची डाॅ्नयुमेंटरी पाहायला मिळणार आहे.