अ‍ॅटाेमॅटिक मालीश करणारी खुर्ची

23 Jan 2021 13:14:18
 
dfg_1  H x W: 0
 
दक्षिण काेरियातील बाॅडीफ्रेंड नावाच्या कंपनीने मालीश (मसाज) च्या शाैकीन लाेकांसाठी क्वान्तम नावाची खास खुर्ची तयार केली आहे.त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रथमच वापर करण्यात आला आहे. एआय व्हाॅईस कंट्राेल आणि साऊंड सिस्टिम यु्नत ही खुर्ची शरीरात काेठे वेदना हाेतात हे शाेधून काढते व त्या जागी मालीश करते. त्यात पाॅवर बॅकअप सुद्धा आहे. ही खुर्ची एप्रिल 2021 मध्ये बाजारात येईल व या खुर्चीची किंमत 4 लाख 40 हजार रु. असेल.
 
Powered By Sangraha 9.0