500 वर्षांपूर्वीचे लिओनार्दाे विंचीचे चित्र सापडले

23 Jan 2021 12:45:56

क्द्फ,_1  H x W
 
राेम, 22 जानेवारी (वि.प्र.) : लिओनार्दाे द विंची यांचे 500 वर्षांपूर्वीचे चाेरीस गेलेले चित्र इटलीमध्ये सापडले आहे. चाेरीचा माल विकत घेतल्याचा संशय असलेल्या 36 वर्षांच्या एका व्यक्तीला अटक करून त्याच्या फ्लॅटमधून येऊ चित्र पाेलिसांनी ताब्यात घेतले.नेपल्समधील एका चर्चमध्ये हे चित्र हाेते, तेथून ते चाेरीला गेले.सुमारे 280 काेटी रुपये अशी या चित्राच्या काॅपीची किंमत आहे. हे चित्र चाेरीला गेल्याची काेणतीही तक्रार आतापर्यंत आलेली नसतानाही पाेलिसांनी शिताफीने चाेराला पकडले आहे. हे चित्र उत्तम स्थितीत असून, आता पाेलीस ते कसे चाेरीला गेले याचा तपास करत आहेत.
Powered By Sangraha 9.0