पर्यटकांची कार ओढण्याचा वाघाचा प्रयत्न

    22-Jan-2021
Total Views |

fghj_1  H x W:
 
बंगळुरू येथून जवळच असलेल्या बन्नेर घट्टा पार्कमधील व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे.त्यात लाेखंडी जाळी लावलेल्या कारमध्ये पर्यटक बसले आहेत व वाघ ही कार मागे खेचत आहे. वाघाने कार ओढल्यामुळे कारच्या बंपरचे नुकसान झाले आहे, तसेच कार किंचित मागे खेचली गेली आहे.