राष्ट्रवादी मीडिया सेलवर आशिक सय्यद नियुक्त

    19-Jan-2021
Total Views |
 
cvb_1  H x W: 0
 
पुणे, 18 जानेवारी (आ.प्र.) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या साेशल मीडिया सेलच्या पुणे शहर सरचिटणीसपदावर आशिक सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार राेहित पवार यांच्या हस्ते सय्यद यांना नुकतेच नियुक्ती पत्र देण्यात आल्याचे साेशल मीडिया सेल, पुणेचे अध्यक्ष सुकेश पासलकर यांनी सांगितले.