वृषभ

    17-Jan-2021
Total Views |
या आठवड्यात तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकताे. यामुळे हा आठवडा मध्यम फलदायी राहील. काेणत्याही प्रकारच्या भांडणापासून दूर राहावे अन्यथा त्रास वाढू शकताे. आपण अनेक कामांमध्ये गुंतलेले असाल व गाेंधळामुळे एकही काम पूर्ण करण्याचा त्रास जाणवाल नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात व्यापाराबाबत सावध राहायला हवे.
 
कारण तुमचीच एखादी व्यक्ती तुम्हाला फसवू शकते. काेणतीही माेठी गुंतवणूक करू नका. नाेकरदारांसाठी हा आठवडा सामान्य राहील. त्यांना स्वत:ची प्रतिभा दाखवण्याची याेग्य संधी मिळणार नाही.
 
नातीगाेती : आंबट-गाेड क्षण. थाेडे भांडण तर थाेडे प्रेम असेल. तुम्ही जरा गाेंधळलेले असाल पण आठवडाअखेरीपर्यंत याेग्य निर्णय घेऊन एका निष्कर्षापर्यंत पाेहाेचू शकाल. तुमचा हा प्रयत्न भविष्यात खूप उपयाेगी पडेलघरातील वादापासून दूर राहाल तर मन:शांती लाभेल.
 
आराेग्य : या आठवड्यात डिहायड्रेशन म्हणजेच शरीरात पाण्याची कमतरता झाल्यामुळे टाकावू पदार्थांचे विष शरीरात पसरेल. त्यामुळे तुमची तब्बेत बिघडू शकते. बाहेरचे खाणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे. एखाद्या कायदेशीर बाबीमुळे या आठवड्यात तुम्हाला मानसिक त्रास संभवताे.
 
शुभदिनांक : 19, 20, 21
 
शुभरंग : गुलाबी, पिवळा, लाल
 
शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
 
दक्षता : या आठवड्यात काेणाशीही संबंध ताेडण्या-जाेडण्याबाबत घाई करू नये.
 
उपाय : घरात नऊ दिवस अखंड कीर्तन-प्रवचन केल्यामुळे वास्तुजनित दाेषांचे निवारण हाेईल.