तूळ

17 Jan 2021 11:31:04
हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम ठरणारा आहे. जुन्या वा नव्या घराच्या खरेदी- विक्रीचे प्रबळ याेग आहेत. नव्या वा जुन्या वाहनाच्या खरेदीचेही याेग आहेत.तुमच्या दांपत्यजीवनात परिपक्वता येईल. बिघडलेल्या संबंधात सुधारणा हाेईल.तुम्ही परस्परांच्या सहवासाचा आनंद घेऊ शकाल.
 
नाेकरी/व्यवसाय : तुमच्यात एक नवा जाेम दिसत आहे, नवा विचार दिसत आहे. पण लगेच त्या मार्गाने जाणे तुम्हाला जुन्या स्थितीत आणू शकते. प्रत्येक याेजनेचे नीट मूल्यांकन करून दूरगामी परिणाम पाहून काेणताही निर्णय घ्या.नाेकरदारांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्यामध्ये काही कारणामुळे मतभेद हाेऊ शकतात. आपल्याा नात्यात सध्या अनपेक्षित बदल घडून येऊ शकताे. प्रेमींच्या भेटीगाठी हाेण्याचे याेग जुळून येऊ शकतात. ज्यातून विशेषत: उत्तरार्धात एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन हाेऊ शकताे.
 
आराेग्य : तुमची तब्बेत उत्तम राहील. त्यामुळे जास्त चिंता करण्याचे कारण नाही. पण अचानक मार लागू शकताे. यासाठी ड्रायव्हिंग करताना, काम करताना वा चालताना आततायीपणा करू नये. शक्यतो तिखट पदार्थ घेणे टाळावे.
 
शुभदिनांक : 19, 20, 21
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात अतिआत्मविश्वास टाळावा. आपली काही कामे विनाकारण संशयाच्या जाळ्यात सापडू शकतात.
 
उपाय : या आठवड्यात राेज सकाळी स्नानानंतर बजरंगबाण वा सुंदरकांडचे वाचन करावे.
Powered By Sangraha 9.0