मिथुन

    17-Jan-2021
Total Views |
हा आठवडा तुमच्यासाठी सामान्य असेल. मानसिक चिंतांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही तुमचे व्यावसायिक संबंध वाढवण्याच्या प्रयत्नात असाल.तुम्हाला तुमचे वडील, अधिकारी, सरकारी कर्मचाऱ्यांसह इतर लाेकांशी बाेलताना संयम राखावा लागेल. धार्मिक वा सामाजिक कामासाठी खर्च कराल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात नाेकरीत वा व्यवसायात शारीरिक व मानसिक रुपात जादा तणाव घेणे टाळावे. व्यवसायातील धावपळीमुळे प्रगती निश्चित हाेईल. आर्थिक लाभ हाेण्याचे याेग आहेत. प्राेफेशनल आघाडीवर काेणताही निर्णय घेण्यात अति उतावीळपणा दाखवू नये.
  
नातीगाेती : या आठवड्यात आपल्या संबंधांमध्ये अचानक अनपेक्षित बदल हाेण्याची श्नयता आहे. पहिल्या दिवशी भेट घडू शकते पण विवाहाबाबत निर्णय घेताना थाेडी सावधगिरी बाळगावी. प्रेमसंबंधाची सुरुवात करतानाही एखाद्या शंकेने घेरण्याची श्नयता आहे. विवाहितांनी आपसात ताळमेळ राखावा.
 
आराेग्य : या आठवड्यात तुमच्या दिनचर्येत नियमितपणा आणा. समताेल आहार आणि पुरेशा व्यायामाद्वारे आपण अनेक समस्यांचे निराकरण करू शकता. आठवड्याच्या मध्यात तुमचे आराेग्य थाेडे सुधारताना दिसेल. पण अखेरच्या दिवशी अस्वस्थता आणि थकवा जाणवण्याची शक्यता आहे.
 
शुभदिनांक : 19, 20, 21
 
शुभरंग : गुलाबी, पिवळा, लाल
 
शुभवार : साेमवार मंगळवार, गुरुवार
 
दक्षता : या आठवड्यात नवीन कामाची निवड विचारपूर्वक करावी.
 
उपाय : या आठवड्यात पारद शिवलिंगाची स्थापना करावी. रुद्राभिषेक करावा. साेबत शिवतांडवस्ताेत्राचे पठण करावे.