मकर

    17-Jan-2021
Total Views |
तुम्ही या आठवड्यात संपत्तीबाबत काेणताही माेठा निर्णय घेऊ शकता. प्रवासाचा कार्यक्रम बनवू शकता. आळशी राहिल्यामुळे तुम्ही वेळेवर काम पूर्ण करू शकणार नाही. नाेकरदारांचा परफाॅर्मन्सही कमी राहील, पण हळू हळू परफाॅर्मन्स वाढेल.
तुम्ही सावध राहण्याची गरज आहे.
 
नाेकरी/व्यवसाय : कामात अडथळा येण्याचा याेग आहे. तुमच्या कामात अडथळा आणणारे या आठवड्यात सक्रिय राहणार आहेत व स्वत:च्या कामासाेबत त्यांचा समाचार घ्यावा लागणार आहे. नक्की सारे तुम्हाला हवे तसे हाेईल.
 
नातीगाेती : तुमच्या आजुबाजूच्या आणि तुमच्या माणसांच्या हालचालींबाबत सावध राहावे. तुमचीच माणसे तुमचे नुकसान करण्याची शक्यता आहे. तुम्ही नेहमीच जीवनात नात्यांना महत्त्व दिले आहे. कित्येक वेळा हे महत्त्व एवढे जास्त हाेते की तुम्हाला ताेटा साेसावा लागताे.
 
आराेग्य : तुम्ही तुमच्या आराेग्याकडे दुर्लक्ष करता कामा नये कारण हीच तुमची संपत्ती आहे. जर आवश्यकता असेल तर वैद्यकीय सल्ला घेणे टाळू नये. कामातून वेळ काढून हेल्थ चेकअप करण्यास प्रायाेरिटी द्यावी. असे न केल्यास भविष्यात तुमचे माेठे नुकसान हाेऊ शकते.
 
शुभदिनांक : 19, 20, 21
 
शुभरंग : पिवळा, लाल, गुलाबी
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात इतरांकडून अपेक्षा बाळगू नये. कारण या अपेक्षा तुम्हाला नेहमीप्रमाणेच त्रस्त करतील.
 
उपाय : या आठवड्यात हळकुंड उगाळून नाभीवर लावा. असे सतत आठवडाभर केल्यास भाग्य आपल्याला साथ देईल व वर्षभर सारी कामे हाेत राहतील.