कुंभ

    17-Jan-2021
Total Views |
या आठवड्यात आर्थिक बाबतीत तुम्हाला चिंता सतावीत राहील. घरातील वातावरणही थाेडेसे त्रासदायक राहील. कुटुंबीयांसाेबतच्या वादामुळे तुम्ही दु:खी राहाल. आठवड्याच्या सुरुवातीला खर्चही जास्त हाेईल.
 
नाेकरी/व्यवसाय : तुम्ही तुमच्यावर पडणाऱ्या जुन्या जबाबदाऱ्यांसाठी तयार राहायला हवे. तुम्हाला नवे काम वा नवी जबाबदारी मिळेल. ती पूर्ण करण्याची याेजनाही तुम्ही आखाल. स्वत:वर विश्वास ठेवा कारण तुमच्याकडे नवे काम करण्याचा पुरेसा अनुभव व क्षमता आहे.
 
नातीगाेती : कधी कधी काही खास नात्यांना विशेष वेळ देणे अत्यंत गरजेचे असते. तुम्ही तुमच्या संबंधांचा परिघ एवढा विस्तारलेला आहे की, आता ताे सांभाळताना तुम्हाला त्रास हाेत आहे. या आठवड्यात काेणत्या नात्यांना महत्त्व द्यायचे आहे व काेणत्या नात्यांकडे दुर्लक्ष करावयाचे आहे याचा विचार करा.
 
आराेग्य : तुमचे मन तुम्हाला अशी खूप सारी कामे करण्यास प्रेरित करीत राहील जी तुमच्या आराेग्याच्या जुन्या रेकाॅर्डच्या दृष्टीने याेग्य नाहीत. ती टाळण्याचा प्रयत्न करा. कारण हा आठवडा या सर्व कामांसाठी याेग्य नाही. अ‍ॅलर्जीसंबंधित त्रासापासून स्वत:ला दूर ठेवा व माेसमाला अनुरूप असेच काम करा.
 
 
शुभदिनांक : 19, 20, 21
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात एखादी विश्वसनीय व्यक्ती तुम्हाला त्रास द्यायला टपून बसली आहे. घाईगडबडीत काेणताही निर्णय घेऊ नये.
 
 
उपाय : या आठवड्यात राेज सकाळी स्नानानंतर नाभीवर थाेडासा मध लावावा.