बाेलणारी हवेली

    26-Sep-2020
Total Views |

tfhgjkl_1  H x
 
इटलीत एक आलिशान हवेली आहे. तिला एकंदर सत्तावीस दरवाजे आहेत.हवेलीपासून काही अंतरावर उभे राहून माेठ्याने कुठल्याही शब्दाचा उच्चार केला असता त्या शब्दाचा प्रतिध्वनी आपल्याला स्पष्ट आवाजात साठ वेळा ऐकू येताे. या हवेलीजवळ एकदा किंकाळी मारली असता, तिथून साठ वेळा किंकाळ्या बाहेर पडतात.