रस्त्याकडेचा खासगी टेलिस्काेप

26 Sep 2020 10:57:46
 
adsfghjk_1  H x
 
लाॅस एंजेलिस शहरातील वायली ओवरस्ट्रीट यांनी लहान मुलांसाठी एक अनाेखी भेट दिली आहे. त्यांनी आपल्या मालकीचा भला माेठा टेलिस्काेप रस्त्याच्या कडेला उभा केला आहे.या टेलिस्काेपमधून ग्रह आणि तारे लाेकांनी हव्या तित्नया वेळ बघावेत, असा वायली यांचा आग्रह असताे. त्यांच्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळताे आहे. लहान मुलांची तर झुंबड उडालेली असते. त्यांना या टेलिस्काेपमधून चंद्र पाहणे अतिशय आवडते.
 
Powered By Sangraha 9.0