जगातील सर्वाधिक उंचीचे तीन पर्वत असणारे ठिकाण

20 Sep 2020 10:47:16

strhtycj_1  H x
 
नेपाळमधील पाेखरा या ठिकाणी जगातील सर्वाधिक उंचीचे तीन पर्वत आहेत. त्यांची नावे धवलगिरी, अन्नपूर्णा, मानसलू अशी आहेत. हे पर्वत 25 ते 55 किलाेमीटर परिसरात वसले आहेत. पाेखरा हे शहर फेवा तलावाच्या किनारी असून, येथे गुरखा सैनिकांची प्रामुख्याने वस्ती आहे.येथील पर्वत 1000 ते 7500 मीटर उंचीवर आहेत. येथे मुसळधार वृष्टी हाेते आणि हिमवर्षावही हाेताे. गंडकी ही येथील प्रमुख नदी आहे.
 
Powered By Sangraha 9.0