गर्भावस्थेत घातक असताे मधुमेह

    19-Sep-2020
Total Views |
 
xfghdhy_1  H x
 
एकीकडे मधुमेही गर्भवती अडचणींशी झुंजत असते, तर दुसरीकडे त्यापासून वाचणेही शक्य असते. गर्भात अर्भक पिशवीत जास्त प्रमाणात द्रवपदार्थांनी घेरलेले असते.ते मृत्यूच्या तावडीतही सापडू शकते. पहिले तीन महिने दाेघांसाठीही खूप त्रासाचे असतात. पुढील पाचव्या, सहाव्या व सातव्या महिन्यांत त्रास कमी हाेताे. मात्र नववा महिला धोक्यांनी भरलेला असताे. पहिल्या तीन महिन्यांत व नव्या महिन्याच्या अखेरच्या दाेन आठवड्यात सतत डॉक्टरांकडून तपासणी करून शुगर नियंत्रित ठेवल्यास सर्व त्रास टाळता येऊ शकतात.