काेरफडीच्या रसाचे अनेक फायद

    16-Sep-2020
Total Views |
 
srthdytj_1  H x
 
काेरफडीचा रस आपल्या शरीरासाठी अनेकप्रकारे फायदेशीर असताे. बद्धकाेष्ठता, डायबिटीस, गर्भाशयाचे राेग, पाेटाचे विकार, रक्तशुद्धीकरण, पांढऱ्या रक्तपेशी वाढवणे, सांधेदुखी अशा अनेक बाबतींत काेरफडीचा रस पिणे फायदेशीर असते, तसेच हा रस प्याल्यामुळे त्वचाविकार, मुरमे, रूक्ष त्वचा, सुरकुत्या, चेहऱ्यावरील डाग, डाेळ्यांभाेवतालची काळी वर्तुळे दूर करता येतात. डास चावल्यानंतर पसरणारे इन्फे्नशन काेरफडीचा रस पिऊन कमी करता येते.