वर्कआउट केल्यानंतर ताजा मटार खावा

16 Sep 2020 11:28:29
 
sethsyrj_1  H x
 
ताजा मटार फायबरचा उत्तम स्राेत आहे. राेज जिममधून वर्कआउट करून परतल्यानंतर, तसेच पळून आल्यानंतर थाेडासा हिरवा मटार खावा. यामुळे शरीराला ऊर्जा तर मिळते, पण फॅट अजिबात वाढत नाहीत. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि प्राेटीन आढळून येते. जे आपल्या शरीरातील रक्तामध्ये असलेल्या शर्करेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करत असते.
Powered By Sangraha 9.0