ऑस्ट्रेलियातील अॅडव्हेंचर फाेटाेग्राफर एदाम विल्यम्सने पाेर्तुगालमध्ये काढलेला हा थरारक फाेटाे.समुद्रात वादळ आलेलं असताना एक अॅथलिट दाेरीवरून एका कड्यावरून दुसऱ्या कड्यावर जात हाेता.उल्लेखनीय म्हणजे त्याने आधारासाठी काेणतेही उपकरण घेतले नव्हते. त्याने काैशल्याने आपली माेहीम पूर्ण केली. या अॅथलेटचे नावही विल्यम्सलाही समजू शकले नाही.