बाळासाहेब पारगे यांचे निधन

    15-Sep-2020
Total Views |

athryjtku_1  H
 
 
पुणे, 14 सप्टेंबर (आ.प्र.) : आगळंबे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे यांचे चुलते आणि सहसचिव अतुल पारगे व याेगेश पारगे यांचे वडील बाळासाहेब फुलाजी पारगे यांचे वयाच्या 70 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, सुना, नातवंडे, बहिणी असा माेठा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी बुधवार, 16 सप्टेंबर राेजी सकाळी 8 वाजता आगळंबे पारगेवाडी येथे हाेणार आहे.