कन्या

13 Sep 2020 13:31:11

fjgjdtkdfg_1  H
 
या आठवड्यात सकारात्मक दृष्टिकाेनाने तुम्ही जीवनाला व कामाला नवी दिशा द्याल. मनाेबल उंचावत राहील. आपल्या माणसांना ओळखाल आणि जीवन यशस्वी कराल. संवाद, सल्लामसलतीचा याेग्य परिणाम पाहायला मिळेल.इतरांच्या कामाविषयी टिका करू नये.
 
नाेकरी/व्यवसाय : हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी मध्यम स्वरूपाचा असणार आहे. ऑफिस वा बिझनेसमध्ये स्त्री वर्गापासून सावध राहण्याची गरज आहे.वाचन-लिखाणाकडे तुमचा कल राहणार आहे. उपजीविकेत फायदा हाेईल.व्यवसायातील अडथळे दूर हाेऊन उत्पन्न वाढेल.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुमचे काैटुंबिक जीवन सुखमय हाेईल.संततीच्या हालचालीवर लक्ष ठेवावे. हसतमुख लाेकांच्या भेटीगाठी हाेतील.त्यामुळे तुमच्या मनाची प्रसन्नता वाढेल. घरच्यांच्या राेजच्या गरजा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. नव्या ओळखी फायदेशीर ठरतील.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. काही गाेष्टी तुमच्या आराेग्याला खूप त्रास देऊ शकतात.दक्षता बाळगा आणि अनाराेगी आहाराच्या सवयींपासून दूर राहा. अनावश्यक विचार टाळणे फलदायी हाेईल. ऑफिशियल ताण तब्बेत बिघडवू शकते.
 
शुभदिनांक : 13, 14, 19
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात काेणतीही जाेखमीची गुंतवणूक करणे टाळावे. तसेच पैशाच्या सुरक्षिततेची दक्षता घ्यावी.
 
उपाय : या आठवड्यात भातात गूळ व दूध मिसळून खावा. या उपायाने सूर्यदेव प्रसन्न हाेईल.
 
Powered By Sangraha 9.0