कोरोनाकाळात जन्मलेल्या मुलांना पाहण्यासाठी केबिन बस

08 Aug 2020 10:30:20
 
ffffffffffffff_1 &nb
 
मेक्सिको  या देशातील माँटेरो शहरात कोरोना साथीच्या काळात जन्मलेल्या मुलांसाठी खास केबिनबस तयार करण्यात आली आहे. त्यामुळे आता या नवजात बाळांच्या नातेवाइकांना त्यांचे बाळ जवळून पाहता येते. या केबिन बसला 'बेबी केबिन परेड' हे नाव देण्यात आले आहे. या केबिन बसमध्ये बाळासह फक्तत  त्याच्या आईवडिलांनाच राहण्याची परवानगी आहे.
Powered By Sangraha 9.0