घरात हवे एक फस्ट -एड किट

Sandyanand    07-Aug-2020
Total Views |
 
asda_1  H x W:
 
 
-आपल्या घरात नेहमी एक फस्ट- एड किट बनवून ठेवावे. ज्यामध्ये थर्मामीटर, ताप व पोटदुखीचे औषध, पट्टी, कापूस, अँटीसेप्टिक लोशन आणि भाजल्यानंतर लावावयाचे औषध अवश्य ठेवावे.
 
-मार लागल्यास घाबरून न जाता शांतपणे व हुशारीने वागावे.
 
-फ्राक्च्र्र व लचक भरल्यास दुखरा भाग जास्त हलवू नये.
 
-घरगुती उपायांनी फायदा झाला नाही तर डॉक्जाटरांकडे जावे.