पती-पत्नीने वीस वर्षांत लावली २७ लाख रोप

Sandyanand    06-Aug-2020
Total Views |
 
asdf_1  H x W:
 
ब्राझीलचे फोटो जर्नालिस्ट सेबेस्टिओ रिबेरो आणि त्यांच्या पत्नी लेलिया यांनी त्यांच्या मिनास गैरेस या गावाच्या परिसरात वीस वर्षांत २७ लाख रोपे लावली. यामुळे एकेकाळी उजाड असणारे त्यांचे गाव हिरवेगार झाले. या कामासाठी त्यांनी टेरा या नावाची संघटनाही स्थापन केली होती. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले.