रोमन साम्राज्याचा वारसा सांगणारे मंदिर

13 Aug 2020 11:54:16
 
cxcxcx_1  H x W
 
तुर्की देशातील एफिसस शहरात दोन हजार वर्षांपूर्वी एक मंदिर बांधण्यात आले, त्याचे नाव टेंपल ऑफ आटेमिस. हे मंदिर जगातील सात आश्चर्यांपैकी एक मानले जाते. गोथ हल्लेखोरांनी हे मंदिर नष्ट केले होते. त्याचे पुनरूज्जीवन करण्यात आले. एका वैराण टापूत असलेले हे मंदिर पर्यटकांचे आकर्षण आहे.
Powered By Sangraha 9.0