टायटॅनिकचा शेवटचा मुक्काम आयरलंडच्या कोव बंदरावर

Sandyanand    12-Aug-2020
Total Views |
 
dsd_1  H x W: 0
 
टायटॅनिक जहाजाने आपला शेवटचा मुक्काम १९१२ मध्ये आयरलंडच्या कोव बंदरावर केला होता. यावेळी जहाजावर १२३ प्रवासी होते. १९ ते २० या शतकामध्ये उत्तर अमेरिकेला जाण्यासाठी या बंदराचा उपयोग केला जात असे. १९४८ ते १९५० या दरम्यान बंदरातून ६० लाख लोक दक्षिण अमेरिकेला गेले होते.