स्कायडायव्हिंगसाठी विमानातून ३०० वेळा घेतली उडी

12 Aug 2020 11:03:15
 
dddd_1  H x W:
 
कुबा कोन्व्हेंट काही महिन्यांपूर्वी 'स्पोट्स फोटोग्राफर' म्हणून ओळखले जात होते. यासाठी त्यांना बऱ्याच वेळा उड्डाण करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांना ढगावर जाण्याचे स्वप्न पडू लागले. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते त्यांच्या पोलंड या देशातील ड्रॉप झोन 'स्काय कॅम्प बाल्टिक' येथे पोहोचले. काही महिने प्रशिक्षण घेतल्यानंतर व २०० उड्यांचे प्रात्यक्षिक केल्यानंतर त्यांना हेल्मेटमध्ये छोटा कॅमेरा बसविण्याची परवानगी मिळाली. यानंतर त्यांनी कॅमेऱ्यासह विमानातून १०० उड्या घेऊन फोटोग्राफी केली.
Powered By Sangraha 9.0