वेतनासाठी स्नियुरिटी गार्ड्सचा परिणामकारक सत्याग्रह

Sandyanand    30-Jul-2020
Total Views |
 

1_1  H x W: 0 x
 
गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथे देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगात सर्वांत उंच मस्टॅच्यू ऑफ युनिटीफ हा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या सुरक्षेची ड्युटी करणाऱ्या ७० स्नियुरिटी गाडस्ना ४ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे या सर्व ७० स्नियुरिटी गाडस्नी सरदार वल्लभ भाई पुतळ्यासमोर ४ तास मविश्रामफ स्थितीत सोशल डिस्टन्सिंग पाळून उभे राहून सत्याग्रह केला आणि गुजरात सरकारने संध्याकाळीच सर्व स्नियुरिटी गाडस्ना त्यांचा चार महिन्यांचा पगार दिला. महात्मा गांधी प्रणित शांततामय सत्याग्रहात आजही इतकी ताकद आहे की ते सरकारला झुकायला लावतात.