सिएटने आणले पंक्चरप्रूफ टायर

Sandyanand    30-Jul-2020
Total Views |

4_1  H x W: 0 x 
 
 
आपोआप दुरुस्त होण्याची या टायरमध्ये क्षमतादुचाकीसाठी पंक्चरप्रुफ्र सुरक्षित ट्यूबलेस टायर्सची एक नवीन Milaze सिएट इंडियाने लाँच केली आहे. कंपनी रेंजचे हे नवीन टायर सीएटच्या पेटेंटेंड सीलेंट तंत्रासोबत येतात. जे पंक्चरला सील करतात व टायरला खराब होण्यापासून वाचवतात. कंपनीचे म्हणणे आहे की सीलेंट तंत्राला इन-हाऊस विकसित केले आहे व हवा बाहेर निघणार नाही अशाप्रकारे डिझाइन करण्यात आलेले आहे. २.५ मिमीपर्यंत रुंद खिळ्याने पंक्चर झालेले टायर आपोआप व्यस्थित होतील. i3s पॅशन प्रो स्प्लेंडर+, स्प्लेंडर आयस्माट, होंडा शाइन आणि बजाज संपूर्ण रेंजमध्ये लागू शकतात.
 
नवीन तंत्राबाबत सांगताना सीएट टायर्सचे मुख्य मार्केटींग अधिकारी अमित तोलानी म्हणाले की, सीएट पंक्चर सुरक्षित टायर्स हे आमच्या ग्राहकांचा वेळ आणि ऊर्जा वाचविण्यासाठी आहे. टायरच्या या रेंजची विशेषता आपोआप दुरुस्त होणे ही आहे व आम्हाला वाटते की यामुळे अनेक ग्राहक याकडे आकर्षित होतील. सीएटचे हे नवीन टायर नक्कीच दुचाकीस्वाराला सुरक्षेच्या दृष्टीने उपयोगी ठरतील व टायर पंक्चर झाल्यामुळे होणाऱ्या संभावित घटनांना रोखेल. कंपनी एका सुरक्षित हेक्सागोनल बॉक्समध्ये नवीन पंक्चर सुरक्षित टायर देत आहे. हे टायर ७ वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहेत. हे टायर रो ग्लॅमर,