हाँगकाँग, झुहाई आणि मकाऊला जोडणारे सागरी पूल

Sandyanand    29-Jul-2020
Total Views |

५_1  H x W: 0 x 
 
चीनमधील एचझेडएम हा पूल ५५ मीटर लांबीचा आहे. हा पूल म्हणजे जगातील सर्वांत लांब सागरी क्रॉसिंग मानले जाते. त्यावर तीन केबल पूल, एक सागरी भुयार आणि चार कृत्रिम बेटे आहेत. या पुलाने पर्ल नदीच्या मुखापाशी हाँगकाँग, झुहाई आणि मकाऊ यांना जोडले आहे. या पुलाचे डिझाईन तो १२० वर्षे टिकेल या दृष्टीने करण्यात आले आहे. त्याकरिता १३४ अब्ज रुपये खर्च आला.