१६० कार खरेदी करणारा उद्योगपती

Sandyanand    16-Jul-2020
Total Views |
 
abc_1  H x W: 0
 
 
अमेरिकेचे उद्योगपती मायकल फ्नस यांचा मॅट्रेसचा बिजनेस आहे. त्याची उलाढाल १३०० कोटी रुपयांची आहे. मात्र मायकल यांच्या नावाची चर्चा होते, ती त्यांच्या कार खरेदीमुळे. त्यांना कार खरेदी करण्याचा शौक आहे. आतापर्यंत  त्यांनी १६० कार खरेदी केल्या आहेत. या वर्षी त्यांनी १० कार विकत घेतल्या आहेत. त्यांच्याकडे डॉजकुपेपासून रोल्सरॉयस पर्यंत अनेक आलिशान गाड्या आहेत.