आता बोलके टी.व्ही. आणि फ्रिज बाजारात येणार

Sandyanand    10-Jul-2020
Total Views |
 
ASAD_1  H x W:
 
एल. जी. या इले्नट्रॉनिक कंपनीने बोलके फ्रिज, वॉशिंग  मशीन, टी.व्ही. इ. उपकरणे बाजारात आणली आहेत. होमचॅट अ‍ॅप द्वारे या इले्नट्रॉनिक वस्तु घरातील व्यक्तींशी  संभाषण करू शकतील तसेच या अ‍ॅपद्वारे घरातील उपरो्नत उपकरणांची स्थिती कशी आहे, हेही या अ‍ॅपद्वारे कळेल. ही गॅझेटस् आणि अ‍ॅप फ्नत दक्षिण कोरियामध्येच उपलब्ध आहेत. परंतु आता अमेरिकेची एल. जी. कंपनी भारतासह अनेक देशांत हे बोलके फ्रिज, वॉशिंग  मशिन, टी. व्ही. इ. उपकरणे उपलब्ध करणार आहे या योजनेला क्लिक द्वारे सेवा हे नाव देण्यात आले आहे. पण काही निवडक श्रीमंत लोकच ही सुविधा घेतील, अशी प्रतिक्रिया मार्केट तज्ज्ञांनी व्यक्त  केली आहे. एल.जी. कंपनीचे महोम चॅट अ‍ॅपफ युजरसोबत लाईनच्या माध्यमातून संभाषण करतो.
 
हा आशियातील सर्वांत लोकप्रिय चॅट अ‍ॅप आहे. फ्रिजच्या फ्रेशनेस, केअर टेकर सॉफ्टवेअर द्वारे फ्रिजमध्ये ठेवलेल्या वस्तूंची ए्नस्पायरी डेट कोणती आहे, कोणती वस्तू खराब होण्याची श्यक्यता आहे, परंतु या अ‍ॅपचा फायदा घेण्यासाठी फ्रिजमध्ये वस्तु ठेवतानाच माहिती द्यावी लागेल. अशा प्रकारे वॉशिंग  मशीनला दुरूनच एक टे्नस्ट मेसेज मवॉqशग सुरू करफ देऊन वॉqशग मशीन सुरू करता येईल आणि वेळोवेळी हा मेसेज पाठवून अपडेट करता येईल. त्यासाठी मसध्या काय होत आहे?फ असा मेसेज करावा लागेल. एल. जी. कंपनीच्या फ्रिजचे वैशिष्ट्य असे की, या फ्रिजमध्ये एक मवाईड अँगलफ कॅमेरा बसविलेला आहे. ज्यावेळी कोणी फ्रिज उघडेल किंवा बंद करील त्यावेळी कॅमेरा फ्रिजमधील वस्तूंचा फोटो घेईल त्यामुळे युजरला बाजारातच फ्रिजमध्ये कोणती वस्तू नाही, हे कळेल व तो ती वस्तू भाजीपाला दूध, आईस्क्रिम इ. वस्तू खरेदी करेल.