७०० वर्षांपूर्वीचा वृक्ष वाचविण्यासाठी इमारतीच्या डिझाइनमध्ये बदल

Sandyanand    10-Jul-2020
Total Views |
 
abc_1  H x W: 0        
 
मध्य प्रदेशात ७०० वर्षांपूर्वीचे ६ कल्पवृक्ष आजही अस्तित्वात आहेत. यापैकी ५ कल्पवृक्ष सागर शहराच्या आसपास आणि एक कल्पवृक्ष दमोह येथे आहे. सागर शहरात १३ कोटींची संयुक्त कले्नटोरेटची इमारत बांधण्यात येत आहे. परंतु, या परिसरातील ७०० वर्षांपूर्वीचे कल्पवृक्ष वाचविण्यासाठी या इमारतीचे डिझाइन दोन वेळा बदलण्यात आले. आता ही इमारत यू शेपमध्ये बांधण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय विद्यापीठाचे डॉ. हरिसिंह गौर आणि वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ. अजयशंकर मिश्रा यांनी दिली. कल्पवृक्ष आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व भारतीय उपखंडातील १३ देशांत आढळून येतात.

abc_1  H x W: 0