कासव असते त्या घरामध्ये अकाल मृत्यूची संभावना नष्ट होते. तसेच सर्व प्रकारच्या सुख-समृद्धीचे आगमनही होते. ही प्रतिमा घरातील किचन, दुकानातील गल्ला वा पूजास्थानी स्थापन करावी. हिंदू धर्मामध्ये गजप्रतिमा ही शुभतेचे प्रतीक मानली जाते. दाम्पत्याच्या बेडरूममध्ये वा काङ्र्मस्थळी पांढऱ्या हत्तीचे चित्र लावणे लाभदायक ठरते. भाग्योदय प्राप्तीसाठी घर/ दुकानातील पूजास्थानी माशांचे चित्र लावावे. मासा हाही भगवान विष्णूंचा एक अवतार मानला जातो. qहदू धर्मानुसार मोर हा ही एक अतिपवित्र व पूज्य पक्षी आहे. तो कार्तिकेय देवतेचे वाहन आहे. घर वा दुकानामध्ये मोराचा फोटो लावल्याने कधीही धनाचा अभाव निर्माण होत नाही. नागदेवता भगवान शिव व विष्णूला प्रिय आहे. घरात/दुकानात सर्प प्रतिमा स्थापन केल्याने या देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.