केशर कसे तयार होते आणि त्याचे फायदे कोणते?

06 Apr 2020 13:08:39
केशराची निर्मिती क्रॉकस सॅटायव्हस या वन्स्पतींच्या वाळवलेल्या फुलांपासून स्त्रीकेसरांपासून केली जाते. एका फुलापासून केवळ तीनच केशर काढले जातात.
 
 
 
या फुलांमधील स्त्रीकेसरांपासून केशराची निर्मिती होते, हे स्त्रीकेसर वाळवले की केशर तयार होते. केशराच्या झाडाला गवतासारखी पाने असतात, या वनस्तपीला क्रॉकस सॅटायव्हस असे म्हणतात. फुले एकेएकटी व पानांसारखी भासणारी असतात. केशराच्या फुलांचा रंग जांभळा असतो. भारतात केशराचे शाही केशर, मोग्रा केशर आणि लांचा केशर असे तीन प्रकार आहेत. शाही केशर उच्च प्रतिचे असते तर लांचा केशर हे हल्नया प्रतिचे असते. 
  • स्मरणश्नती आणि एकाग्रता वाढण्यासही केशर उपयु्नत आहे. 

  • निद्रानाशाची समस्या असणाऱ्यांनी केशरयु्नत दुधाचं सेवन करावं हा त्रास कमी होतो.

  • लहान मुलांना सर्दी झाली असेल तर केशरं दूध प्यायला द्यावं. आराम पडतो.

  • दुधाबरोबर केशराचे सेवन केल्यास शारीरिक श्नती वाढते.

  • केशराने पचनक्रिया सुधारते.
Powered By Sangraha 9.0