मीन

29 Apr 2020 14:28:27
 
 
 
कलेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचे आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. अनुकूलता लाभेल.
 
Powered By Sangraha 9.0