मकर

    29-Apr-2020
Total Views |
 
abc_1  H x W: 0
 
शत्रूपीडा नाही. काहींना नातेवाईकांना भेटण्यासाठी दवाखान्याला भेट द्यावी लागेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.