कर्क

    29-Apr-2020
Total Views |
 
abc_1  H x W: 0
 
 
काहींना मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. सतत एखाद्या गोष्टीबद्दल चिंता लागून राहील. काहींच्या मनावर एकप्रकारचे दडपण राहण्याची शक्यता आहे. मुलामुलींबरोबर संवाद साधाल