धनू

    29-Apr-2020
Total Views |
 
abc_1  H x W: 0
 
भागीदारी व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. जोडीदाराचा सल्ला शांतपणे ऐकून घ्यावा. कर्मचारी वर्गाबरोबर सुसंवाद साधू शकाल. काहींना प्रतिकूलता जाणवेल.