साेन्या-चांदीच्या मास्कचे आकर्षण

    01-Dec-2020
Total Views |
किंमत 14 हजार ते 1 लाख 87 हजार
 
mj._1  H x W: 0
 
तुर्कीची राजधानी इस्तंबुल शहरात साेनेचांदीचे मास्क हे लाेकांचे आकर्षण बनले आहेत.दागिन्यांचा डिझायनर सबरी देमिरसी 18 कॅरेट साेने व शुद्ध चांदीचे मास्क तयार करताे. या मास्कची किंमत डिझाइनप्रमाणे 14,000 रु.पासून 1,87,000/- रु. पर्यंत आहे. जणू काही या देशासाठी काेराेना भयंकर संकट नाही तर उत्सवच आहे. तुर्कीचा हा प्रकार जगभर चर्चेचा विषय बनला आहे.